15 ऑगस्ट निमित्त बाजारात आलेला हा मास्क.

 


 


हा मास्क नसुन भारताचा तिरंगा आहे.
 भारतीयांचा अभिमान आहे.
या तिरंग्यासाठी आज भारताच्या सीमेवर जवान आपला प्राण देतोय .
आणि याच तिरंगाचे माक्स बनवून विकले जात आहेत हे दुर्दैव.
हा मास्क तुम्ही खरेदी करणार. एक दिवस घालणार. त्याच्यावर शिंका, थुंकी लागणार. आणि नंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही फेकून देणार. मी एक भारताचा नागरिक या नात्याने  तुम्हाला विनंती करतो की असे मास्क घालून राष्ट्र ध्वजाचा अपमान करू नका आणि आपल्या मित्र मैत्रिणींना पण घालू देऊ नका