पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयातही आता कोरोना चाचणीसाठी विभाग सुरू करण्यात आला आहे. मात्र कोरोना संशयितांची संख्या वाढत असल्यामुळे पालिकेच्या केईएम रुग्णालयातही 'कोरोना टेस्ट' करण्यासासाठी विभाग सुरू करणार असल्याची माहिती डॉ. शहा यांनी दिली. या ठिकाणीही पालिकेची रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात येणार आहे.
'केईएममध्येही होणार कोरोना चाचणी