मिरभाईदर मध्ये उत्तान डोंगरी गल्ली या परिसरात जवळ जवळ ७०० ते एक हजार आधार कार्ड इतरत्र फेकलेल्या अवस्थेत तेथील ग्रामस्थांना मिळाले एकी कडे सरकार आधार कार्ड शिवाय कोणतीही सुविधा देत नाही आणि येथे तर सर्रास आधार कार्ड च कचऱ्याच्या डब्यात दिसतात या मुळे नागरिकाचा या महत्त्वाच्या कार्डावरचा विश्वास उडाला आहे सादर कार्ड या कचऱ्याच्या डब्यात आली कशी याचा शोध स्थानिक नागरिक घेत आहेत.।
अंधेर नगरी चौपट राजा