कोरोनाची ही आहेत लक्षणे ।


कोरोनाची ही आहेत लक्षणे ।


जर आपणाला ताप येत असेल


सुका खोकला किंवा श्वास घेताना त्रास होत असेल


। मांसपेशींमध्ये वेदना होत असतील


। वारंवार थकल्यासारखे वाटत असेल


कफ तसेच कफमधून रक्त येत असेल


सतत डोके दुखत असेल


। पोट खराब होणे आणि अतिसार


| कोरोनाची ही लक्षणे नाहीत


नाक सतत वाहत असेल


घिसा खवखवत असेल


। नाक सतत वाहणे आणि घसा खवखवणे ही सर्वसाधारण सर्दीची लक्षणे आहेत