ठाण्यातील मुब। साविकास आघाडी सरकारने डागे आणि मुलंडदरम्यान नव्या रेले स्थानकाच्या निर्मितीसाठी ठाणे मनोरुग्णालयाच्या १४.३ एकर भूखंडावरील आरक्षणत बदल केला आहे. याबाबतचा आदेश जारी करताना मनोरुग्णालयाच्या जागेच्या बदल्यात तेगीच जाग आणि सुसज्ज रुग्णालय बांधून देण्याबाबत कोणतीही लेखी हमी नगरविकास विभागाने आरोग्य विभागाला दिलेली नाही. त्यामुळे मोकणालयाचे भवितब्ब अर्थातरी आहे. पनेरुग्णांची संख्या वेगाने पावत असताना गया मनोरुगणालयांची नितांत गरज आहे. त्यामुळे विस्तारित रेले स्थानकासाठी जागा हवी आल्यास आरोग्य विभागाला मनोरुगणालयासाठी जागा देण्याबरोबरच मुसम मनोरुग्णालय अधून देणे, तसेच जिल्हा सणालय आणि सामान शाणालय बांधून देण्याचे स्पष्ट भूमिका आरोग्य विभागाने घेतली
मनोरुग्णालयाच्या जागेचे आरक्षण बदलून ही जागा रेल्वेचे स्थानक तसेच स्मार्ट सिटीच्या नावे ठाणे पालिकेला देण्यापूर्वी आरोग्य विभागाला या जागेचा मोबदला बाजारभावाने मिळाला पाहिजे तसेच सुसज्ज मनोरुग्णालयाची इमारही बंधूर मिळाली पाहिजे, अशी भूमिका मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने अहवालात घेतली. तथापि, नगरविकास विभागाने मनोरन्णालयाचे आरक्षण बदलण्यासाठी काढलेल्या अधिसूचनेत त्याबाबत कोणताही उल्लेख नाही. ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा येणारा ताण लक्षात घेऊन ठाणे । मुलुंडदरम्यान नवे रेल्वे स्थानक उभारण्यासाठी नगरविकासमंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे गेल्या अनेक वर्षापासून आग्रही होते. आरोग्यमंत्री असताना शिंदे यांनी नियोजित रेल्वे स्थानकासाठी मनोरुग्णालयाची जागा घेताना त्याबदल्यात ठाणे येथे अन्यत्र १४.८३ एकर जग देऊन सुमाग्य मनोरुग्णालय बांधून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर शिंदे यांच्याकडे नगरविकास मंत्रालय आल्यानंतर ठाणे मनोरुग्णालयाच्या जागेवरील अरक्षण बदलाला वेग येऊन मुख्यमंत्री बदर ठाकरे यांच्याकडे गेल्या आठवड्यात सा संबंधितांची बैठक झाली. हा भूखंड याआधी ठाणे मनोरुग्णालय, पंपींग स्टेशन, पालिका प्राथमिक आणि माध्यमिक शाळा यासाठी आरक्षित होता. नव्या अधिसूचनेनुसार, आता हा भूखंड रेल्वे स्थानक, बस टर्मिनस आणि १२. १८१२४ मीटर रुंदीचे तीन सार्वजनिक रस्ते वासाठी आरक्षित करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. ठाणे मनोरुग्णालयाची एकूण ६६ एकर जमा असून, यातील १४.८३ एकर जागेवरील आरक्षणत बदल करण्यात आला आहे. १९०१ सालापासून हे सग्गालय अस्तित्वात असून, एका पनगर महीने दिलेल्या जमिनीवर हे सणालय उभे आहे. यतील साडेचार एकर जागेवर अतिक्रमण झाले असून, तिथे १९० प्रोड्या आहेत. त्यातील ७२३ पात्र ठरविण्यात आल्या असून, याशिवाय कर्मचारी वसाहती र सणालयाच्या इमारती आहेत, मनोगग्णालयात एकूण १८५० खाय मंजूर असून त्यापैकी ८०० सा श्री मनोरुग्णांसाठी आहेत, लहान मुलांपासून पृद्धांपर्यंत मानसिक आजाराचे वायते प्रमाण लक्षात घेता ठाणे मनोरुग्णालयाचे बळकटीकरण विस्तारासाठी शासनाने निधी देण्याची गरज असताना रेल्वे स्थानकाच्या नावाखाली मनोरुग्णरुग्णालयाच्या जागेपर इल्ला मारला जात असल्याचा आरोप होऊ लागला आहे.