मीरा-भाईंदरमध्ये वाहतूक पोलिसंची धडक कारवाई


___ मिरा भाईंदर परिसरात ठिकठिकाणी अवैध गाड्या, जूनाट झालेल्या गाडया तसेच अवैध पार्कीग याला आळा घालण्यासाठी वहातूक विभागाचे नव्याने नियुक् ती झालेले वरिष्ठ पोलिस निरिक्षक अनिल पवार यांच्या सहकार्याने मिरा भाईंदर परिसरातील अनेक अवैध जूनाट भंगार झालेल्या गाडया उचलून नेण्यांत आल्या स्वतः । या मोहीमेमध्ये भाग घेऊ न मोठया प्रमाणात कारवाई अनिल पवार व त्यांचे सहकारी करीत आहे.


 मिरा भाईंदर परिसरात  नेहमीच वहातूकवेगावर वहातूकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई ची मोहीम राबवण्यात येते.  यासाठी २५ पोलिसांचे विविध ५ गट बनवून हि धडक मोहीम नियमित सूरु आहे. वाहतूकीचे नियम मोडणाऱ्यांचे कंबरडेच या पथकाने मोडले आहे. यामुळे मिराभाईदर परिसरात काही का होईना परंतू वाहतूकीवर थोडा अंमल दिसत आहे.