पालघर तालुक्यात आश्रय सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक दस्तग्या वतीने राबवण्यात आली 'कपडे वाटप' मोहिम


दिनांक ३१.०१.२०२० रोजी पालघर जिल्हातील बोईसर महागाव कुकडे या ग्रामीण भागात विटभट्टीवर काम करणारे तसेच जंगलात जाऊन लाकडे गोळा करणारे असे अनेक गरिब आदिवासी कुंटूबाला आश्रय ट्रस्ट चे संस्थापक दिपक मोरेश्वर नाईक तसेच सचिव सौ. प्रिती दिपक नाईक व सहकारी यांच्यावतीने अतिशय दुर्गम भागात जाऊन गोरगरिबांना कपडयाचे वाटप करण्यात आले.