सोशल राईटस फाऊंडेशन या मानव अधिकारासाठी लढणाऱ्या एकमेव संघटनेच्या सल्लागार पदी अँड. सोनल मिशाळ यांची नेमणूक करण्यात आली. सदर प्रसंगी संस्थापक दिपकमोरेश्वर नाईकव अंधेरी सहार विभाग कमिटीचे पदाधिकारी मुकेश जाधव , प्रविण सुर्वे, सुरेश परबते, किशोर मुल्या, शैलेश जठार आदी मान्यवर उपस्थित होते.
सोशल राईटस फाऊंडेशन या मानव अधिकारासाठी लढणाऱ्या एकमेव संघटनेच्या सल्लागार पदी अँड. सोनल मिशाळ यांची नेमणूक करण्यात आली.